शिवसेना-काँग्रेसचे एकमेकांना व्हॅलेंटाईन गिफ्ट

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

मुंबई - शिवसेना-काँग्रेसचे व्हॅलेंटाइन फिक्स झाले आहे. काँग्रेसने शिवसेनेला 40 जागांवर गिफ्ट दिलं, तसेच सेनेनं काँग्रेसला दहा जागांवर गिफ्ट दिले आहे, अशा शब्दांत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सेना-काँग्रेसवर चिमटे काढले.

शिवसेना-भाजपा यांच्यातील राजकीय खडाजंगी जोरदार सुरू आहे. आजचा व्हॅलेंटाईनचा मुहूर्त साधत तावडे यांनी काँग्रेस आणि शिवसेनेवर टीका केली. 
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस-शिवसेनेची आतून युती झाली आहे असा आरोप यावेळी त्यांनी केला.

मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-शिवसेनेची अशी अभद्र युती झाली आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला. 

Web Title: shiv sena, congress exchange valentine gifts