जव्हार नगरपरिषदेतील शिवसेना नगरसेवक अमोल औसरकर यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

मोखाडा : जव्हार नगरपरिषदेतील शिवसेना नगरसेवक तथा बांधकाम सभापती अमोल् औसरकर ( 42 ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. जव्हार नगरपरिषदे मध्ये सतत तीन पंचवार्षिक नगरसेवक म्हणून प्रतिनिधीत्व केले आहे.

त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुलं आणि भाऊ असा परिवार आहे. 

अमोल औसरकर यांना किडनी आणि मधुमेहाच्या आजाराने त्रस्त केले होते. काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात ऊपचार सुरू होते.

ऊपचारादरम्यान त्यांना ह्रदय विकाराचा झटका आला आणि रूग्णालयातच त्यांचे निधन झाले. जव्हार येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्कारास सर्व पक्षीय पदाधिकारी तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 

Web Title: Shiv Sena corporator Amol Ausarkar passed away