ठाणे: भाजप आमदाराला 25 लाखांची लाच देणाऱ्यांना अटक

दीपक शेलार
शनिवार, 8 जुलै 2017

मिरा-भाईंदरचे भाजप आमदाराना 25 लाखांची लाच देताना मिरा-भाईंदर महापालिकेतील परिवहन विभागाचे लिपिक आनंद बबन गबाळे (28) आणि ठेकेदार राधेश्याम कथोरीया (55) यांना एसीबीने शुक्रवारी रंगेहाथ अटक केली.

ठाणे : ठाणे लाचलुचपत विरोधी पथकाच्या (एसीबी) रिव्हर्स ट्रॅपमध्ये मनपा लिपिकासह ठेकेदार रंगेहाथ जाळ्यात सापडले.

मिरा-भाईंदरचे भाजप आमदाराना 25 लाखांची लाच देताना मिरा-भाईंदर महापालिकेतील परिवहन विभागाचे लिपिक आनंद बबन गबाळे (28) आणि ठेकेदार राधेश्याम कथोरीया (55) यांना एसीबीने शुक्रवारी रंगेहाथ अटक केली.

मिरा-भाईंदर मनपा परिवहन सेवेच्या कंत्राटाची निविदा मंजूर करण्यासाठी ही लाच दिली होती, अशी माहिती एसीबीचे पोलिस निरीक्षक अनिल होनराव यांनी दिली.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
आजीबाईंना भेटला जिल्ह्याधिकाऱ्यांच्या रूपात श्रावण बाळ !​
भारतातील चिनी नागरिकांना चीनकडून "सावधगिरीचा इशारा'
येरवडा कारागृहात कैद्यानेच केला कैद्याचा खून​
नितेश राणेंचे आंदोलन म्हणजे केवळ फालतूपणा: विनायक राऊत​
सावंतवाडीत सापडली लाल भडक नानेटी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळली पाच फूटांची मगर
कोणी न्याय देता का न्याय', वृद्ध दांपत्याची आर्त हाक​
गोंदिया: गोरेगाव तालुक्‍यातील 17 गावात महिलांना मिळणार सरपंच होण्याची संधी​
तरुणाईच्या कंडिशन्स (नवा चित्रपट : कंडिशन्स अप्लाय...अटी लागू )​
नात्यांचं भावनिक हृदयांतर (नवा  चित्रपट : हृदयांतर )​
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वर्चस्वाचा भारतीय महिलांचा पूर्ण निर्धार​
नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष जसपालसिंग बिरदी यांचे निधन​
शिक्षकांच्या दुर्लक्षामुळे सहा वर्षाचा विद्यार्थी शाळेतील वर्गखोलीत तीन तास बंद​

Web Title: Thane news 2 persons arrested on take bribe