बांगलादेशी दरोडेखोर अटकेत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 मार्च 2018

ठाणे - ठाणे ग्रामीण पोलिसांनी आज बांगलादेशी दरोडेखोरांना अटक केली. या कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश झाला आहे. मोहंमद पलश मोहंमद इस्माईल हवालदार, लुकमान चिना मियॉं, बप्पी आकुबर शेख, मोहंमद मोनिर लतीफ शेख, मोहंमद अक्रम इरफान अली अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या टोळीने काही दिवसांपूर्वी घातलेल्या एका दरोड्यानंतर पोलिसांनी वेगाने तपास करत आरोपींना अटक केली.
Web Title: thane news bangladesh robber arrested