ठाण्यात पावसाचे थैमान; सोसाट्याच्या वाऱ्यासह संततधार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जुलै 2017

पश्चिमेकडील उदयनगर पांचपाखाड़ी येथे झाड पडल्याने किशोर पवार ( वय -38) हा बाइकस्वार गंभीर जखमी झाला. झाड थेट मानेवर पडल्याने त्याला अत्यवस्थ स्थितीत नजीकच्या कौशल्य हॉस्पिटलमधे उपचारासाठी दाखल करण्यात आले

ठाणे - सोसाट्याच्या वाऱ्यासह सततच्या पावसाने ठाणे शहरास अक्षरशः झोडपून काढले आहे.  

पश्चिमेकडील उदयनगर पांचपाखाड़ी येथे झाड पडल्याने किशोर पवार ( वय -38) हा बाइकस्वार गंभीर जखमी झाला. झाड थेट मानेवर पडल्याने त्याला अत्यवस्थ स्थितीत नजीकच्या कौशल्य हॉस्पिटलमधे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Web Title: thane news: incessant rains in thane

टॅग्स