ठाणे महापौर मॅरेथॉनमध्ये स्पर्धकांचा उत्साह...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑगस्ट 2017

पुरुष (21 किलोमीटर) आणि महिला (15 किलोमीटर), या मुख्य स्पर्धेला झेंडा दाखवून सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत 20 हजाराहून अधिक स्पर्धक सहभागी झाले आहेत.

ठाणे - 28 व्या ठाणे महापौर वर्षे मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन आज (रविवार) सकाळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. 

पुरुष (21 किलोमीटर) आणि महिला (15 किलोमीटर)  या मुख्य स्पर्धेला झेंडा दाखवून सुरुवात झाली आहे. पालिका मुख्यालय येथून स्पर्धेला सुरुवात होऊन सांगता देखील त्याच ठिकाणी होईल. या स्पर्धेची सांगता सकाळी 9 वाजेपर्यंत अपेक्षित आहे. या स्पर्धेत 20 हजाराहून अधिक स्पर्धक सहभागी झाले आहेत.

Web Title: thane news: maraa