ठाणे : वीज कोसळून मायलेकी जखमी

श्रीकांत सावंत
रविवार, 25 जून 2017

शहापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांना दाखल करण्यात आले. मात्र पुढील उपचारासाठी त्यांना ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे, अशी माहिती ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्षातून देण्यातून आली. 

ठाणे : जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील नडगाव डोंगरीपाडा येथे शनिवारी रात्री वीज कोसळून कल्पना वाघ आणि अर्चना वाघ या मायलेकी जखमी झाल्या आहेत.

शहापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांना दाखल करण्यात आले. मात्र पुढील उपचारासाठी त्यांना ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे, अशी माहिती ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्षातून देण्यातून आली. 

पावसाने मुरबाडकडे जाणाऱ्या मार्गावरही पाणी साचल्याने वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती पण कुठलीही  इतर दुर्घटना नाही. मुंब्रा बायपास रस्त्यावर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून, दरड कोसळली आहे. मात्र, वाहतूक सुरू आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
मोदी खरे मित्र: डोनाल्ड ट्रम्प
मावळ तालुक्यात पावसाची दमदार हजेरी

शेतकऱ्यांना राज्य शासनाचा दिलासा, 7/12 कोरा होणार
पुणे: टेमघरला 44 मिमी पाऊस​
आंदोलनाचा अंशत: विजय : सुकाणू समिती​
दहशतवाद्यांच्या हल्ल्यात दोन जवान हुतात्मा​
संजय काकडेंची मेधा कुलकर्णींना फोनवरुन धमकी​
प्रतीकात्मक लढाई (श्रीराम पवार)​
सारीपाट राष्ट्रपतिपदाचा (अनंत बागाईतकर)​

Web Title: Thane news two persons injured on hailstorm