मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या झाडाला आग

अमित गवळे
रविवार, 25 मार्च 2018

पेण, मुंबई गोवा महामार्गावर रामवाडी जवळ मोठ्या झाडाला आग लागली.

मुंबई - पेण, उन्हाचा तडाखा वाढत आहे. त्यामुळे अनेक झाडांची पाने सुकून पडली आहेत आणि गवत व झुडपे सुकली आहेत. रस्त्याच्या कडेला सुकलेले गवत आणि पालापाचोळा कित्येकदा जाळला जातो किंवा काही कारणांनी पेट घेतो. मात्र या आगीची धक मोठ्या झाडांच्या जीवावर बेतते. रविवारी (ता. 25) दुपारी मुंबई गोवा महामार्गावर पेण-वडखळ दरम्यान रामवाडी जवळ बहुतेक असेच एका मोठ्या झाडाला आग लागली. नागरिकांच्या प्रसंगावधानाने व फायर ब्रिगेडच्या मदतीने ही आग विझविण्याचे सुरु असलेले प्रयत्न सुरु होते. यावेळी येथून वाहतूक धीमी झाली होती.

plant fire mumbai

plant fire mumbai

Web Title: There was a fire on a large tree near Ramwadi on the mumbai goa highway