अनुराग कश्‍यप यांना धमकी!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

झुंडबळीच्या घटना रोखण्यासाठी विविध क्षेत्रांतील ४९ दिग्गज व्यक्तींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून चिंता व्यक्त होती. हे पत्र दिग्दर्शक अनुराग कश्‍यप यांनी सोशल मीडियावर पोस्ट करताच, एका ट्‌विटर युजरने त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली.

मुंबई - झुंडबळीच्या घटना रोखण्यासाठी विविध क्षेत्रांतील ४९ दिग्गज व्यक्तींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून चिंता व्यक्त होती. हे पत्र दिग्दर्शक अनुराग कश्‍यप यांनी सोशल मीडियावर पोस्ट करताच, एका ट्‌विटर युजरने त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. ‘मी माझी रायफल आणि बंदुकीची सफाई केली आहे, अनुराग आणि मी कधी समोरासमोर भेटतोय याची वाट बघतोय,’ अशी धमकी एकाने दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Threats to anurag kashyap Crime