Mon, March 20, 2023

संस्कार धाम विद्यालयामध्ये मुलींसाठी मार्गदर्शन शिबीर
संस्कार धाम विद्यालयामध्ये मुलींसाठी मार्गदर्शन शिबीर
Published on : 22 December 2021, 8:20 am
संस्कार धाम विद्यालयात मुलींसाठी मार्गदर्शन शिबिर
महाड, ता.२२ (बातमीदार) : तालुक्यातील खरवली येथील संस्कार धाम विद्यालयामध्ये मुलींसाठी नुकतेच मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सिश्मिता मेहता या उपस्थित होत्या. या वेळी कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक धनंजय पवार यांनी प्रस्ताविक केले. अपर्णा सकपाळ या विद्यार्थीनीने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
.......