आदिवासीना वन हक्क नोंदणी प्रमाणपत्र वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आदिवासीना वन हक्क नोंदणी प्रमाणपत्र वाटप
आदिवासीना वन हक्क नोंदणी प्रमाणपत्र वाटप

आदिवासीना वन हक्क नोंदणी प्रमाणपत्र वाटप

sakal_logo
By

महाड, ता. २४ (बातमीदार) : तालुक्यातील १३ आदिवासींना वनहक्क नोंदणी प्रमाणपत्रांचे नुकतेच वाटप करण्यात आले. आजादी का अमृत महोत्सव आणि जागतिक वसुंधरा दिनानिमित्त २२ एप्रिलला आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते नोंदणी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. रोहा उप वनसंरक्षक व महाड वन विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली महाड येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला महाड वनक्षेत्रपाल राकेश साहू हे उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top