रसिका अवेरेला रौप्यपदक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रसिका अवेरेला रौप्यपदक
रसिका अवेरेला रौप्यपदक

रसिका अवेरेला रौप्यपदक

sakal_logo
By
रसिका अवेरेला रौप्यपदक गोरेगाव, ता. १ (बातमीदार)ः गोरेगावच्या आरे दुग्ध वसाहतीमधील रसिका चंद्रकांत अवेरे हिने नुकत्याच पार पडलेल्या आशियायी पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. आर्थिकदृष्ट्या पाठबळ नसताना, तसेच तांत्रिक माहिती नसतानाही तिने यशाला गवसणी घातली. तिने मिळवलेल्या यशामुळे रसिका व तिच्या कुटुंबावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. २४ ते ३० डिसेंबर दरम्यान तुर्की (इस्तंबूल) येथे पार पडलेल्या स्पर्धेस अमान सिंग हे कोच म्हणून रसिकासोबत होते. रसिका गोरेगावच्या आरे दुग्ध वसाहतीमध्ये युनिट क्रमांक सातमध्ये शिवशक्ती रहिवासी संघ आगरी पाडा येथे राहते. ...
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top