पैशांच्या देवाणघेवाणीतून मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पैशांच्या देवाणघेवाणीतून मारहाण
पैशांच्या देवाणघेवाणीतून मारहाण

पैशांच्या देवाणघेवाणीतून मारहाण

sakal_logo
By
पैशांच्या देवाणघेवाणीतून मारहाण नवीन पनवेल (वार्ताहर) : पैशांच्या देवाणघेवाणीच्या वादातून एकाला जबरी मारहाण करून जखमी केल्याची घटना तालुक्यातील पाले खुर्द गावातील एका चाळीत घडली आहे. ओमप्रकाश बरनवाल उर्फ पतलुराम (वय ४५) याला आरोपी मनोजकुमार व त्याच्या साथीदारांनी पैशांच्या देवाणघेवाणीवरून गंभीर मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबतची तक्रार तळोजा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक विनया पारासूर करीत आहेत.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top