टिळक टर्मिनसवर स्तनपान केंद्राची सोय

टिळक टर्मिनसवर स्तनपान केंद्राची सोय

टिळक टर्मिनसवर स्तनपान केंद्राची सोय चेंबूर, ता. ६ (बातमीदार) ः लोकमान्य टिळक टर्मिनसवर प्रवास करणाऱ्या महिलांना स्तनपान करण्याकरिता अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने असोसिएशन ऑफ व्ही क्लब ऑफ इंडिया व्ही यांच्या वतीने टर्मिनसवर स्तनपान केंद्राची भेट देण्यात आली आहे. या टर्मिनसवर दररोज ४० ते ५० पेक्षा अधिक गाड्या ये-जा करतात. हजारो प्रवासी प्रवास करीत असतात. त्यात महिलांची मोठी संख्या आहे. या केंद्रात दोन टेबल, पंखे, लाईट, पाणी शुद्धीकरण उपकरण यांची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. या स्तनपान केंद्राचे उद्‍घाटन आज रेल्वेचे जे. एन. गुप्ता आणि टी. सी. मीना, व्ही संस्थेच्या जिल्हाध्यक्ष आशा गुप्ता, आरती भाटिया, वर्षा बोरा, मंजू जैन आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. ...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com