चित्रकार भोईर यांच्या चित्रांचे प्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चित्रकार भोईर यांच्या चित्रांचे प्रदर्शन
चित्रकार भोईर यांच्या चित्रांचे प्रदर्शन

चित्रकार भोईर यांच्या चित्रांचे प्रदर्शन

sakal_logo
By
चित्रकार भोईर यांच्या चित्रांचे प्रदर्शन मुंबई, ता. ८ ः प्रसिद्ध चित्रकार विनायक भोईर यांनी रेखाटलेल्या तैलचित्रांचे प्रदर्शन मुंबईत काळा घोडा येथील प्रसिद्ध जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये भरवण्यात आले आहे. हे प्रदर्शन रसिकांना ४ ते १० जानेवारीदरम्यान ११ ते ७ या वेळेत पाहायला मिळणार आहे. चित्रकार भोईर यांनी ध्यानाच्या आध्यात्मिक प्रणालीवर २७ तैलचित्रे रंगवली असून ही सर्वच चित्रे या प्रदर्शनात आहेत.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top