मागाठाणे महाआरोग्य शिबिरात एक हजार नागरिकांवर उपचार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मागाठाणे महाआरोग्य शिबिरात एक हजार नागरिकांवर उपचार
मागाठाणे महाआरोग्य शिबिरात एक हजार नागरिकांवर उपचार

मागाठाणे महाआरोग्य शिबिरात एक हजार नागरिकांवर उपचार

sakal_logo
By
मागाठाणे महाआरोग्य शिबिरात एक हजार नागरिकांवर उपचार मुंबई, ता. १० ः विख्यात पोटविकारतज्ज्ञ डॉ. अमित मायदेव आणि सहकाऱ्यांनी नुकतेच मागाठाणे विधानसभा मतदारसंघात महाआरोग्य शिबिरात एक हजार व्यक्तींवर पोटविकारांचे उपचार व निदान केले. शनिवारी व रविवारी झालेल्या या शिबिरात एक हजार व्यक्तींनी उपचार घेतले व अन्य तीनशे जणांवर विनामूल्य एंडोस्कोपी करण्यात आली. तसेच पुढील दोन महिने रुग्णांवर आणखी उपचारांची गरज असल्यास ग्लोबल हॉस्पिटल येथे विनामूल्य उपचार करण्यात येतील, अशी माहिती शिबिराचे आयोजक मागाठाण्याचे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांनी दिली. ...
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top