बिडको औद्योगिक परिसरात रासायनिक घनकचरा बाहेर फेकण्यात आला आहे तहसिलदाराकडे तक्रार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बिडको औद्योगिक परिसरात रासायनिक घनकचरा बाहेर फेकण्यात आला आहे तहसिलदाराकडे तक्रार
बिडको औद्योगिक परिसरात रासायनिक घनकचरा बाहेर फेकण्यात आला आहे तहसिलदाराकडे तक्रार

बिडको औद्योगिक परिसरात रासायनिक घनकचरा बाहेर फेकण्यात आला आहे तहसिलदाराकडे तक्रार

sakal_logo
By
बिडको औद्योगिक परिसरात घनकचरा फेकला पालघर, ता. १३ (बातमीदार) ः पालघरच्या बिडको औद्योगिक परिसरातील एका कंपनीने आपल्या कंपनीतील रासायनिक घनकचरा कंपनीबाहेर फेकला आहे, असा आरोप करत या कंपनी विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी निसर्गप्रेमी नीलेश म्हात्रे यांनी तहसीलदारांकडे केली आहे. या संदर्भात तारापूर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रिय अभियंते प्रशांत गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता घटनास्थळी पाहणी करून संबंधित दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top