तवा आरोग्य केंद्रात कर्मचऱ्यांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तवा आरोग्य केंद्रात कर्मचऱ्यांचा सत्कार
तवा आरोग्य केंद्रात कर्मचऱ्यांचा सत्कार

तवा आरोग्य केंद्रात कर्मचऱ्यांचा सत्कार

sakal_logo
By
तवा आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांचा सत्कार कासा, ता. १३ (बातमीदार) ः डहाणू तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र तवा येथे कोरोना काळात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस देण्यात आला. तसेच त्यांना कोरोना योद्धा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. या वेळी तवा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. पंकज वंश्या, डॉ. अजय डोके, आरोग्य सेवक बाळाराम चौधरी, सचिन चंदे,आरोग्य कर्मचारी मंदा, कमल गावित आदी उपस्थित होते.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top