dada bhuse
dada bhuse sakal media

पालघरच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रित प्रयत्न गरजेचे - दादा भुसे

पालघर : जिल्ह्यातील सरकारी कार्यालयाला (Government office) जागा उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला. यामुळे जिल्ह्यातील काही कार्यालयांना जागाही उपलब्ध झाल्या आहेत. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी (Government Authorities) यांनी एकत्रित येऊन काम केल्यास जिल्ह्याचा सर्वांगीण विकास (Palghar development) साधला जाईल, असा विश्वास पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada bhuse) यांनी व्यक्त केला. जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक सोमवारी (ता. १७) पार पडली, या वेळी भुसे बोलत होते. (Together efforts is a need of palghar development says minister dada bhuse)

dada bhuse
चेंबूर : ट्रकखाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू

या बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा वैदेही वाढाण, आमदार सुनील भुसारा, श्रीनिवास वनगा, राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ आदी उपस्थित होते. विक्रमगड येथील दोन हेक्टर सरकारी जमीन जलसंपदा विभागाला, तसेच तलासरी येथील नगरपंचायतीसाठीही शासकीय जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती भुसे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com