फरार आरोपीला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फरार आरोपीला अटक
फरार आरोपीला अटक

फरार आरोपीला अटक

sakal_logo
By
फरार आरोपीला अटक पेण, ता. ३१ (वार्ताहर) : वडखळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत सहकाऱ्यावर कोयत्याने हल्ला केल्याप्रकरणी बिरू गणेश महातो (वय १९) हा अटकेत आहे. पेण पोलिस ठाण्यात असलेल्या आरोपीने रविवारी सकाळी प्रातर्विधीच्या बहाण्याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळ काढला होता. पेण पोलिस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने नाकाबंदी करून शोध पथके तयार केली. रात्री सदर आरोपी शहरातील अभ्युदय बॅंकेच्या परिसरात लपून बसलेला आढळून आला. पोलिसांनी त्याला शिताफीने अटक केली.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top