भाजपतर्फे आरोग्य शिबिर संपन्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाजपतर्फे आरोग्य शिबिर संपन्न
भाजपतर्फे आरोग्य शिबिर संपन्न

भाजपतर्फे आरोग्य शिबिर संपन्न

sakal_logo
By

घाटकोपर (बातमीदार) : प्रभाग क्रमांक १३४ मध्ये खासदार मनोज कोटक, आमदार राम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे युवा नेते प्रकाश पाटील व मालती प्रकाश पाटील यांच्या वतीने नवदुर्गा हॉल, पारशीवाडी येथे आज मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात प्रभागातील ५६० नागरिकांनी लाभ घेतला. यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक राय, मंडळ अध्यक्ष अनिल निर्मळे, रवी पुंज उपस्थित होते. या शिबिराला डॉ. कल्पना चव्हाण-गोडबोले यांचे विशेष सहकार्य लाभले.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top