सोमय्यांना अटक करा; शहापुरातील शिवसैनिकांची मागणी | BJP Kirit Somaiya | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kirit Somaiya
सोमय्यांना अटक करण्याची मागणी

सोमय्यांना अटक करा; शहापुरातील शिवसैनिकांची मागणी

शहापूर : आयएनएस विक्रांतच्या (INS Vikrant) नावाने किरीट सोमय्या (Kirit somaiya) यांनी भ्रष्टाचार (corruption) केला आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शहापुरातील शिवसैनिकांनी (shivsena demand) करत सोमय्या यांचा निषेध केला.

हेही वाचा: एसटी कर्मचाऱ्यांचा विषय चिघळला, आणखी एका अधिकाऱ्याची उचलबांगडी

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, उपजिल्हाप्रमुख शंकर खाडे, वंदना भांडे, यशोदा आवटे, नयन फर्डे, पद्माकर वेखंडे, नीलेश भांडे, सुरेंद्र तेलवणे, विजय भगत, सुभाष विशे, प्रकाश वेखंडे, जयवंत तारमळे, अविनाश वेखंडे, रवी लकडे, योगेश भोईर, विठ्ठल भगत, शिवाजी देशमुख, राजा वळवी, रणजित भोईर, अमित तावडे, प्रशांत गडगे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :BjpShiv SenaKirit Somaiya
go to top