डहाणुतील शाळांना साहित्य वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डहाणुतील शाळांना साहित्य वाटप
डहाणुतील शाळांना साहित्य वाटप

डहाणुतील शाळांना साहित्य वाटप

sakal_logo
By

कासा, ता. १२ (बातमीदार) ः वटवाशी राममंदिर कळमदेवी व टोयो इंजिनिअरिंग ग्रुप मुंबई यांच्या सौजन्याने जिल्हा परिषद शाळा रायपूर या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय बॅग, सँडल, शैक्षणिक साहित्यवाटप करत शाळेसाठी पाण्याची टाकी, टोप, खेळाचे साहित्य भेट म्हणून दिले. या वेळी मंदिर ट्रस्ट व टोयो इंजिनिअरिंग ग्रुपचे संदीप शिंदे, सचिन शिंदे, हेमंत पवार, जितेंद्र पाटील, श्रीकांत निकम, संजय घोडके आदी मान्यवर उपस्थित होते. साहित्यवाटप कार्यक्रमात शिक्षक अरुण चव्हाण यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले; तर सुरेश गवळी यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top