गिरगावच्या समर्थ मठात नामस्मरण सप्ताह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गिरगावच्या समर्थ मठात नामस्मरण सप्ताह
गिरगावच्या समर्थ मठात नामस्मरण सप्ताह

गिरगावच्या समर्थ मठात नामस्मरण सप्ताह

sakal_logo
By

मुंबादेवी, ता. २३ (बातमीदार) ः गिरगावातील श्रीस्वामी समर्थ मठात अखंड नामस्मरण सप्ताह सुरू झाला असून भाविकांना मुक्त प्रवेश मिळत असल्याने त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत आहे.
२३ ते ३० एप्रिलदरम्यान हा सप्ताह आहे. नामस्मरण, अखंड श्रीगुरुचरित्र पारायण, श्रीस्वामी कृपामृत पारायण दररोज होणार आहे. दक्षिण मुंबईतील कुलाबा, मलबार हिल, मुंबादेवी, भायखळा, वरळी, शिवडी, तसेच मुंबईच्या विविध भागांतून आणि मुंबई बाहेरूनही स्वामीभक्त हजेरी लावत आहेत. शनिवारी (ता. ३०) सांगता समारोप होईल. तेव्हा स्वामींची भव्य पालखी मिरवणूक निघेल, अशी माहिती मठाच्या विश्वस्तांनी यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top