मलेरिया दिनानिमित्त रॅली, पथनाट्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मलेरिया दिनानिमित्त रॅली, पथनाट्य
मलेरिया दिनानिमित्त रॅली, पथनाट्य

मलेरिया दिनानिमित्त रॅली, पथनाट्य

sakal_logo
By

मालाड, ता. २५ (बातमीदार) ः पालिका पी उत्तर विभागाच्या वतीने जागतिक मलेरिया दिनानिमित्त रॅली काढून व पथनाट्य सादर करून जनजागृती करण्यात आली. पालिका सहायक आयुक्त महेश पाटील आणि आरोग्य अधिकारी ऋजुता बारस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पी उत्तर विभाग कार्यालय लिबर्टी गार्डन ते मालाड रेल्वे स्थानक आणि पुन्हा पालिका कार्यलयापर्यंत जनजागृती करण्यात आली. तसेच मालाड स्थानक रस्त्यावर पालिका कर्मचाऱ्यांनी पथनाट्य सादर केले. यास नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. याप्रसंगी डॉ. अजहर सय्यद, कमलाकर चव्हाण, शैलेश जाधव आणि डॉ. कल्पेश भालेराव आदी सहभागी झाले होते.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top