रायगड चॅम्पियन्स क्रिकेट लीग शुक्रवारपासून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रायगड चॅम्पियन्स क्रिकेट लीग शुक्रवारपासून
रायगड चॅम्पियन्स क्रिकेट लीग शुक्रवारपासून

रायगड चॅम्पियन्स क्रिकेट लीग शुक्रवारपासून

sakal_logo
By

अलिबाग, ता. २७ (बातमीदार) : रायगड क्रिकेट आणि वेल्फेअर असोसिएशनतर्फे जेएनपीटी मैदान (उरण) येथे रायगड चॅम्पियन्स क्रिकेट लीग ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धा शुक्रवार (ता. २९) पासून रंगणार आहे. स्पर्धेसाठी जिल्ह्यातील २८५ क्रिकेटपटूंनी नोंदणी केली होती. त्यातून १६० खेळाडूंची निवड करण्यात आली. जिल्ह्यातील आठ संघ स्पर्धेत सहभाग घेणार आहेत. प्रत्येक संघात २० खेळाडू आहेत. रणजीपटू योगेश पवार, भरत सोळंकी यांच्यासह अनेक दिग्गज खेळाडू स्पर्धेत खेळणार आहेत. १९ वर्षांखालील दोन, २५ वर्षांखालील तीन आणि खुल्या गटातील सहा असे ११ खेळाडू प्रत्येक संघात असतील.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35354 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top