नेरळमध्ये महिलेची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नेरळमध्ये महिलेची आत्महत्या
नेरळमध्ये महिलेची आत्महत्या

नेरळमध्ये महिलेची आत्महत्या

sakal_logo
By

कर्जत (बातमीदार) : नेरळ शहरातील टेप आळी येथे वरदविनायक सोसायटीमध्ये राहणाऱ्या कामिनी तांबोळी (४५) या महिलेने पतीच्या निधनाचे दुःख सहन न झाल्याने इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केली. या महिलेला एक मुलगी होती. तिचा सात वर्षांपूर्वीच मृत्यू झाला होता. त्यानंतर पती कमलाकर आणि ती दोघेच राहत होते. दहा दिवसांपूर्वी पती कमलाकार याचा आजारपणामुळे मृत्यू झाला. यामुळे नैराश्य आल्याने महिलेने आत्महत्या केली. याप्रकणरी नेरळ पोलिस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35448 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top