घरफोडीत चार लाखांचा ऐवज लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घरफोडीत चार लाखांचा ऐवज लंपास
घरफोडीत चार लाखांचा ऐवज लंपास

घरफोडीत चार लाखांचा ऐवज लंपास

sakal_logo
By

घरफोडीत चार लाखांचा ऐवज लंपास
कर्जत (बातमीदार)  ः कर्जत तालुक्यातील मानिवली येथे राहणारे महेंद्र गवळी कुटुंबासह नेवाळी येथे सत्यनारायणाच्या पूजेकरिता घर बंद करून गेले होते. चोरट्यांनी बंद घराच्या खिडकीतून आत प्रवेश करून कपाटातील तीन लाख १५ हजारांचे सोन्याचे दागिने व ९० हजाराची रोख रक्कम असा एकूण चार लाख पाच हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. याबाबत नेरळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास साहाय्यक निरीक्षक एस.आर.काळे करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35454 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top