महाडमध्ये नेत्र तपासणी शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाडमध्ये नेत्र तपासणी शिबिर
महाडमध्ये नेत्र तपासणी शिबिर

महाडमध्ये नेत्र तपासणी शिबिर

sakal_logo
By

अलिबाग (बातमीदार) : मातोश्री सेवाधाम आरोग्यसेवा ट्रस्ट मुंबई संलग्न महाराष्ट्र संरक्षण संघटना मी मराठी एकीकरण समिती रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले होते. महाड नवेनगर प्राइड इंडिया येथील कार्यालयात हे शिबिर घेण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. लाभार्थींना माफक दरात चष्मा उपलब्ध करून दिला. याप्रसंगी अक्षय भोसले, प्रतिक जगताप, नीलिमा पार्टे, रश्मी गायकवाड, रेणुका चोरगे, प्रिया भोसले, प्रणाली जगताप आदींनी मेहनत घेतली. मातोश्री ट्रस्टचे मुख्य विश्वस्त अमित बने, डॉ. मनोज चव्हाण यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35474 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top