नेरळमधील फार्महाऊसमध्ये चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नेरळमधील फार्महाऊसमध्ये चोरी
नेरळमधील फार्महाऊसमध्ये चोरी

नेरळमधील फार्महाऊसमध्ये चोरी

sakal_logo
By

कर्जत (बातमीदार) : तालुक्यातील नेरळ दामत येथील फार्म हाऊसमधून बकर्‍या, कोंबड्या, बदके आदी साहित्य मिळून तब्बल ६ लाख ३२ हजारांची चोरी करण्यात आली आहे. याबाबत नेरळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस सहायक निरीक्षक श्रीकांत काळे करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35485 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top