राजर्षी शाहू महाराजांना १्‍०० सेकंद अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजर्षी शाहू महाराजांना १्‍०० सेकंद अभिवादन
राजर्षी शाहू महाराजांना १्‍०० सेकंद अभिवादन

राजर्षी शाहू महाराजांना १्‍०० सेकंद अभिवादन

sakal_logo
By

पाली, ता. ९ (वार्ताहर) : राजर्षी शाहू महाराज यांच्या १०० व्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी (ता. ६) पालीमधील नागरिक, तहसीलदार व पदाधिकाऱ्यांनी १०० सेकंद स्तब्ध उभे राहून शाहू महाराजांना अभिवादन केले. या वेळी महाराजांच्या विचारांचे आणि कार्याचे स्मरण केले गेले. याप्रसंगी पाली-सुधागड तहसीलदार दिलीप रायण्णावार, हभप महेश पोंगडे महाराज, शेतकरी नेते शरद गोळे, भाजप दक्षिण रायगड उपजिल्हाध्यक्ष राजेश मपारा, बशीर परबलकर व सुभाष मोरे उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35545 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top