नेरळ दामतमध्ये जनावराची कत्तल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नेरळ दामतमध्ये जनावराची कत्तल
नेरळ दामतमध्ये जनावराची कत्तल

नेरळ दामतमध्ये जनावराची कत्तल

sakal_logo
By

कर्जत (बातमीदार) : नेरळ पोलिस ठाणे हद्दीतील दामत गावातील अर्धवट बांधकाम झालेल्या बिल्डिंगमध्ये दोन जणांनी शासकीय परवाना नसताना जनावरांची कत्तल करून मांस विक्रीसाठी ठेवले होते. याप्रकरणी नेरळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35558 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top