ओम वॉरिअर्स संघ आगरी प्रीमियर लीगचा मानकरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओम वॉरिअर्स संघ आगरी प्रीमियर लीगचा मानकरी
ओम वॉरिअर्स संघ आगरी प्रीमियर लीगचा मानकरी

ओम वॉरिअर्स संघ आगरी प्रीमियर लीगचा मानकरी

sakal_logo
By

पाली (वार्ताहर) : सुधागड तालुकास्तरीय आगरी प्रीमियर लीग २०२२ क्रिकेट स्पर्धा नुकत्याच पालीतील पंचायत समिती कार्यालयासमोरील क्रीडांगणात झाल्या. या स्पर्धेत यश ॲण्ड ओम वॉरिअर्स संघाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. या संघाचे मालक राहुल ठोंबरे व मंगेश ठोंबरे हे आहेत. संघाला आकर्षक चषक व रोख पारितोषिक देण्यात आले. हा चषक भाजप दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख राजेश मपारा यांनी दिला. विजयाबद्दल संघाचे सर्वांनी कौतुक व अभिनंदन केले.

पाली : पारितोषिक स्वीकारताना यश ॲण्ड ओम वॉरिअर्स संघ.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35614 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top