जमीन खरेदीत २० लाखांची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जमीन खरेदीत २० लाखांची फसवणूक
जमीन खरेदीत २० लाखांची फसवणूक

जमीन खरेदीत २० लाखांची फसवणूक

sakal_logo
By

कर्जत (बातमीदार) : तालुक्यातील वावे येथे नवी मुंबई येथे राहणाऱ्या फिर्यादीने ३६.९० गुंठे जागा खरेदी करायचे होते. ही जागा सामायिक असल्याने सातबारा उताऱ्यावर असलेल्या व्यक्तींचे हक्क सोड प्रमाणपत्र आणून देतो, असे सांगत धनादेशाद्वारे २० लाख ५५ हजारांची रक्कम घेतली. साठे करार करूनही या जागेचा व्यवहार पूर्ण करण्यात आला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने कर्जत पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35615 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top