कर्जत-भालिवडी येथे फार्महाऊसमध्ये चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्जत-भालिवडी येथे फार्महाऊसमध्ये चोरी
कर्जत-भालिवडी येथे फार्महाऊसमध्ये चोरी

कर्जत-भालिवडी येथे फार्महाऊसमध्ये चोरी

sakal_logo
By

कर्जत (बातमीदार) : तालुक्यातील भालिवडी येथील निर्वाणा फार्म हाऊसमध्ये चोरट्याने बंद बंगल्याच्या बाथरूममधील खिडकीची ग्रील आणि काच फोडून घरात प्रवेश केला. टी.व्ही., स्पीकर असे एकूण ४० हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले. याबाबत कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35842 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top