बिरसा मुंडा स्मारकाचे अनावरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बिरसा मुंडा स्मारकाचे अनावरण
बिरसा मुंडा स्मारकाचे अनावरण

बिरसा मुंडा स्मारकाचे अनावरण

sakal_logo
By

कर्जत (बातमीदार) : तालुक्यातील शेवटच्या टोकाला असलेली आदिवासीवाडी, चाफेवाडी पठार गावातील जय गावदेव क्रिकेट संघाच्या तरुण मंडळींच्या संकल्पनेतून जननायक धरती आबा बिरसा मुंडा स्मारक प्रतिष्ठान सोहळा झाला. शहापूर तालुक्याचे माजी आमदार पांडुरंग बरोरा, सुभाष पवार यांच्या हस्ते बिरसा मुंडा स्मारकाचे अनावरण करण्यात आले. हे स्मारक उभे करण्यासाठी तरुणांनी एकत्र येऊन क्रिकेटमधून जिंकलेली रक्कम जमा केली. हीच रक्कम खर्च करून स्मारक उभारून आदिवासी तरुणांसाठी एक आदर्श उभा केला आहे. यावेळी रायगड जिल्हा शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, कर्जत, खालापूर तालुक्यातील आदिवासी समाज संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित झाला.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36033 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top