पालीमध्ये मनोरुग्णाला अमानुष मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालीमध्ये मनोरुग्णाला अमानुष मारहाण
पालीमध्ये मनोरुग्णाला अमानुष मारहाण

पालीमध्ये मनोरुग्णाला अमानुष मारहाण

sakal_logo
By

पालीमध्ये मनोरुग्णाला अमानुष मारहाण
सुज्ञ तरुणांनी नेले रुग्णालयात

पाली, ता. ८ (वार्ताहर) ः पालीतील एका मनोरुग्णाला मंगळवारी रात्री अज्ञाताने बेदम अमानुष मारहाण केली. जखमी अवस्थेत विव्हळत पडलेल्या या मनोरुग्णाला स्थानिक तरुणांनी पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. मनोरुग्णाचे नाव बाळाजी जामदार आहे. जाड दिसणाऱ्‍‌या व्यक्‍तीने काठी व लाथा-बुक्क्याने मारहाण केल्‍याचे तो सांगतो. त्याच्या पायाला व हाताच्या बोटाला गंभीर दुखापत झाली असून जबर मुका मार लागला आहे.
किरण मढवी यांनी मनोरुग्णाला मारहाण झाल्याची माहिती दिल्‍यावर शिवऋण प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष केतन म्हस्के यांनी आपल्या गाडीतून त्‍याला पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36044 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top