बुरमाळी ग्रामस्थांना स्वच्छ पाणी मिळणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बुरमाळी ग्रामस्थांना स्वच्छ पाणी मिळणार
बुरमाळी ग्रामस्थांना स्वच्छ पाणी मिळणार

बुरमाळी ग्रामस्थांना स्वच्छ पाणी मिळणार

sakal_logo
By

पाली, ता. ८ (वार्ताहर) : पाली नगरपंचायत हद्दीतील बुरमाळी गावातील जलकुंभ अनेक वर्षांपासून स्वच्छ केले नव्हते. नवनिर्मित नगरपंचायतच्या माध्यमातून हा जलकुंभ मंगळवारी (ता. ७) स्वच्छ करण्यात आला आहे. यामुळे बुरमाळी ग्रामस्थांना स्वच्छ पाणी मिळणार असल्याने त्यांनी नगरपंचायतीचे आभार मानले. नगराध्यक्षा गीता पालरेच्या व उपनगराध्यक्ष आरिफ मणियार यांच्या सूचनेनुसार पाणीपुरवठा सभापती सुलतान बेणसेकर व नगरसेवक सुधीर भालेराव यांनी नगरपंचायत कर्मचारी यांच्या साह्याने जलकुंभ स्वच्छ केले आहे. या वेळी पाणीपुरवठा सभापती सुलतान बेणसेकर व नगरसेवक सुधीर भालेराव, प्रशांत जोशी व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36047 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top