न्हावे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी हर्षली सर्लेकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

न्हावे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी हर्षली सर्लेकर
न्हावे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी हर्षली सर्लेकर

न्हावे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी हर्षली सर्लेकर

sakal_logo
By

न्हावे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी हर्षली सर्लेकर

अलिबाग, ता. २२ (बातमीदार) ः रोहा तालुक्यातील न्हावे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक मंगळवारी झाली. यामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या हर्षली दत्ताराम सर्लेकर यांची बिनविरोध निवड झाली.
न्हावे ग्रामपंचायतीचे उपसरपंच पद गेल्या काही दिवसापासून रिक्त होते. उपसरपंच पदासाठी हर्षली सर्लेकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्‍याने त्‍यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी सरपंच राजेश्री शाबासकर, सर्व सदस्य, ग्रामसेवक दीपक वारगे आदींसह शेकाप कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36298 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top