वावे येथे तरुणांची गळफास घेत आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वावे येथे तरुणांची गळफास घेत आत्महत्या
वावे येथे तरुणांची गळफास घेत आत्महत्या

वावे येथे तरुणांची गळफास घेत आत्महत्या

sakal_logo
By

पाली, ता. २७ (वार्ताहर) ः सुधागड तालुक्यातील वावे गावातील संदीप हिर्डेकर (वय ३४) या तरुणाने रविवारी (ता. २६) भैरवनाथ मंदिरातील लोखंडी खांबाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. सायंकाळी संदीप हिर्डेकर याचा मृतदेह पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. कौटुंबिक कारणाने नैराश्यातून ही आत्महत्या केली असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36382 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..