सुधागडमध्ये स्वस्त धान्य दुकानदार आक्रमक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुधागडमध्ये स्वस्त धान्य दुकानदार आक्रमक
सुधागडमध्ये स्वस्त धान्य दुकानदार आक्रमक

सुधागडमध्ये स्वस्त धान्य दुकानदार आक्रमक

sakal_logo
By

पाली, ता. ५ (वार्ताहर) : सुधागड तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारकांनी मंगळवारी (ता. ४) एकदिवसीय धरणे आंदोलन केले. त्यानंतर प्रलंबित मागण्यांचे निवेदन तहसीलदार दिलीप रायन्नावर यांना दिले. ऑल इंडिया फेअर प्राईज शॉप डीलर फेडरेशन व अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघाच्या वतीने अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांसाठी राज्यासह संपूर्ण देशभरात एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. त्याअनुषंगाने हे आंदोलन करण्यात आले. या वेळी सुधागड तालुका रास्त भाव दुकानदार अध्यक्ष अनुपम कुलकर्णी, सचिव हरिश्चंद्र पाटील व तालुक्यातील रास्त भाव दुकानदार उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36516 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top