कर्जतमध्ये विश्वकर्मा मंदिराची तोडफोड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्जतमध्ये विश्वकर्मा मंदिराची तोडफोड
कर्जतमध्ये विश्वकर्मा मंदिराची तोडफोड

कर्जतमध्ये विश्वकर्मा मंदिराची तोडफोड

sakal_logo
By

कर्जतमध्ये विश्वकर्मा मंदिराची तोडफोड

कर्जत, ता. २ (बातमीदार) ः इचलकरंजी कबनूर येथील भगवान श्री विश्वकर्माच्या मंदिराची तोडफोड करण्यात आली आहे. याप्रकरणी कर्जत विश्वकर्मा सुतार समाजाच्या वतीने कर्जत पोलिस निरीक्षक के. डी. कोल्हे यांना निवेदनाद्वारे तक्रार केली आहे. दोषींवर कारवाई झालीच पाहिजे अन्यथा आंदोलन करू, असे इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. याप्रसंगी कर्जत विश्वकर्मा सुतार समाजाचे अध्यक्ष संजय मालगुंडकर, सचिव मिलिंद चिखलकर, मुरलीधर पांचाळ, समीर मालगुंडकर, वर्षा डेरवणकर आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36939 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..