कडाव केईएस शाळेत कारगिल विजय दिन साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कडाव केईएस शाळेत कारगिल विजय दिन साजरा
कडाव केईएस शाळेत कारगिल विजय दिन साजरा

कडाव केईएस शाळेत कारगिल विजय दिन साजरा

sakal_logo
By

कर्जत, ता. ९ (बातमीदार) : तालुक्यातील कडाव केईएस इंग्लिश माध्यमिक शाळेत कारगिल विजय दिन साजरा करण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांनी विविध कला सादर केल्या आहेत. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे माजी सैनिक विनायक उपाध्ये यांनी कारगिल युद्धाचा पूर्ण इतिहास विद्यार्थ्यांना सांगितला. विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीते गायल; तसेच कारगिल युद्धावर नाटक सादर केले. सैनिकांना कारगिल युद्धात दर्शवलेल्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी देशाचे पंतप्रधान, संरक्षण मंत्री व इतर अधिकारी अमर जवान स्तंभाला भेट देतात, त्यांच्या स्मरण करतात व त्यांना श्रद्धांजली देतात. या कार्यक्रमासाठी प्राध्यापक वृषाली वैद्य, शिक्षक वृंद ज्योती जोशी, तिवाटने, मोरे, पवार, सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b37002 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..