सर्पमित्र दत्तात्रेय सावंत यांना पुरस्‍कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सर्पमित्र दत्तात्रेय सावंत यांना पुरस्‍कार
सर्पमित्र दत्तात्रेय सावंत यांना पुरस्‍कार

सर्पमित्र दत्तात्रेय सावंत यांना पुरस्‍कार

sakal_logo
By

पाली, ता. ९ (वार्ताहर) ः पालीतील सर्पमित्र दत्तात्रेय सावंत यांना ‘द रियल हिरो पुरस्‍काराने’ सन्मानित करण्यात आले आहे. हिंगोलीतील विवेकानंद शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने सर्प तज्‍ज्ञ डॉ. निलिमकुमार खैर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून हा पुरस्‍कार देण्यात येतो. दत्तात्रेय सावंत यांनी आतापर्यंत अडीच हजारहून अधिक सापांना पकडून सुरक्षित ठिकाणी अधिवासात सोडून जीवदान दिले आहे.

पाली ः सर्पमित्र दत्तात्रेय सावंत यांना पुरस्‍कार देऊन गौरवण्यात आले.