Wed, Sept 27, 2023

जिल्हा सरकारी वकील म्हणून संतोष पवार यांची निवड
जिल्हा सरकारी वकील म्हणून संतोष पवार यांची निवड
Published on : 4 May 2023, 1:01 am
अलिबाग : रायगड जिल्हा सरकारी वकील प्रमुखपदी अॅड. संतोष पवार यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल भाजप अलिबाग तालुकाकडून जिल्हा चिटणीस समीर राणे, दक्षिण सांस्कृतिक सेल अध्यक्ष केदार आठवले, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष अशोक वारगे, सरचिटणीस प्रशांत पाटील, तालुका युवा अध्यक्ष अलाप मढवी, तालुका चिटणीस अमित पाटील, भाजप विधी सेल तालुकाध्यक्ष आदित्य नाईक, भाजप ओबीसी सेल सरचिटणीस संतोष कासकर, नागाव पदाधिकारी दीपक गुरव यांनी शुभेच्छा दिल्या.