भीषण अपघातात चालकाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भीषण अपघातात चालकाचा मृत्यू
भीषण अपघातात चालकाचा मृत्यू

भीषण अपघातात चालकाचा मृत्यू

sakal_logo
By

खोपोली, ता.१३ (बातमीदार) ः नियंत्रण गमावल्यामुळे ट्रेलर सुरक्षा रेलिंग तोडून रस्त्याखाली जाऊन उलटल्याची घटना येथील मुंबई लेनवरील अंडा पॉईंट उतारावर घडली. या अपघातात ट्रेलर चालकाचा मृत्यू झाला आहे.
अपघाताची माहिती होताच द्रुतगती मार्गावरील सर्व आपत्कालीन यंत्रणा, बोरघाट वाहतूक पोलिस व खोपोली अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सक्रिय ग्रुपच्या सदस्यांनी मदतकार्य सुरू केले. या सर्वांनी अडकलेल्या मृत चालकाला बाहेर काढून उलटलेला ट्रेलर उभा केला. त्यानंतर रस्ता मोकळा झाला. सकाळची वेळ असल्याने मुंबई लेनवर वाहनांची संख्या मोठी असते. त्यामुळे या दरम्यान द्रुतगती मार्गावरील मुंबई लेनवर अर्धा तास वाहतूक विस्कळित झाली होती.

Web Title: Todays Latest Marathi News Khp22b05640 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top