खोपोलीत सुशोभीकरणासाठी ३० लाखांचा निधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खोपोलीत सुशोभीकरणासाठी ३० लाखांचा निधी
खोपोलीत सुशोभीकरणासाठी ३० लाखांचा निधी

खोपोलीत सुशोभीकरणासाठी ३० लाखांचा निधी

sakal_logo
By

खोपोली (बातमीदार) : आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून खोपोली नगरपालिका क्षेत्रातील शेडवली, चिंचवली, उदयविहार (लौजी) येथील विविध विकास कामांसाठी ३० लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. यासाठी माजी नगरसेवक अमोल जाधव यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. या निधीच्या माध्यमातून उदयविहार (लौजी) परिसर, चिंचवली येथील स्मारक, शेडवली येथील गार्डन आणि परिसर आदींचे सुशोभीकरण पूर्णत्वास जाणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Khp22b05645 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top