द्रुतगती मार्गावर अज्ञात वाहनांच्या धडकेत एकाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

द्रुतगती मार्गावर अज्ञात वाहनांच्या धडकेत एकाचा मृत्यू
द्रुतगती मार्गावर अज्ञात वाहनांच्या धडकेत एकाचा मृत्यू

द्रुतगती मार्गावर अज्ञात वाहनांच्या धडकेत एकाचा मृत्यू

sakal_logo
By

खोपोली, ता. २ (बातमीदार) : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर फुडमॉलसमोर रस्त्यावर चालत असलेल्या एकाला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी पंचनामा केल्यावर ही व्यक्ती नांदेड जिल्ह्यातील ज्ञानेश्वर सर्जेराव शिंदे असून, या व्यक्तीच्या कुटुंबीयांना अपघाताची माहिती खोपोली पोलिसांकडून देण्यात आली आहे. या संदर्भात अधिक तपास पोलिस करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Khp22b05899 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..