खोपोलीत पावसाची रिपरिप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खोपोलीत पावसाची रिपरिप
खोपोलीत पावसाची रिपरिप

खोपोलीत पावसाची रिपरिप

sakal_logo
By

खोपोली, ता. १८ (बातमीदार) ः खोपोली शहर व परिसरात आठवडाभरापासून पावसाची रिपरिप सुरू आहे. मध्येच जोरदार सरी कोसळत असल्याने, शेतकऱ्यांना भात पिकाच्या नुकसानीची भीती सतावत आहे. हवामान विभागाने दिलेल्‍या इशाऱ्यानुसार आणखी एक आठवडा पावसाची अशीच स्थिती राहणार असून अधूनमधून मुसळधारा कोसळण्याची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे. या वर्षी तुलनेने सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडत आहे. सध्या भात शेती बहरली आहे, मात्र अतिपावसामुळे पिकाचे नुकसान होण्याची भीती आहे. खोपोली व परिसरातील तलाव, लहान धरणे सर्व तुडुंब भरली आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Khp22b05932 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..