तालुका संघटकपदी देवेंद्र देशमुख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तालुका संघटकपदी देवेंद्र देशमुख
तालुका संघटकपदी देवेंद्र देशमुख

तालुका संघटकपदी देवेंद्र देशमुख

sakal_logo
By

खोपोली, ता. २७ (बातमीदार) ः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार व संपर्कप्रमुख बबन पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहर भोईर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना खालापूर तालुका संघटकपदी देवेंद्र देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली. हे नियुक्ती पत्र जिल्हाध्यक्ष मनोहर भोईर यांच्या हस्ते देवेंद्र देशमुख यांना देण्यात आले आहे. याप्रसंगी सहसंपर्क प्रमुख भाई शिंदे, सल्लागार नवीन घाटवल, विधानसभा संपर्कप्रमुख डॉ. सुनील पाटील, तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे, जि.प. सदस्य मोतीराम ठोंबरे, माजी पं.स. उपसभापती श्यामभाई साळवी, उपतालुकाप्रमुख नीलेश पाटील, विभागप्रमुख चिंतामण चव्हाण, मनोहर देशमुख आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

खोपोली : देवेंद्र देशमुख यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.